Ashvin Rural

शिबिराचे ठिकाण – १) यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल मांची हिल.२) ज्ञानगंगा विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय मांची हिल. ३) दत्तवाडी अंगणवाडी उंबरी. वार – शुक्रवार  दि.३१ /०३/२०२३ वेळ सकाळी ०९ ते दुपारी ०२ या वेळेत पार पडले.या मध्ये ३२१ लाभार्थींचा  सहभाग नोंदवला गेला.       अश्विन ग्रामिण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मधील  बालरोग विभागातील डॉ.शुकाचार्य वाघमोडे डॉ.नीलम हांडे ,डॉ विक्रम शेलवले व नर्सिंग स्टाफ तसेच बालरोग विभागाचे विभाग प्रमुख श्री.संदेश गाडेकर व इंटर्न विद्यार्थी हे सर्व उपस्थित  होते.