Ashvin Rural

शिबिराचे ठिकाण – १) यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल मांची हिल.२) दत्तवाडी अंगणवाडी उंबरी,  वार – सोमवार  दि.०९ /०१/२०२३ वेळ सकाळी ०९ ते दुपारी १२ या वेळेत पार पडले.या मध्ये ३०२ लाभार्थींचा  सहभाग नोंदवला गेला.अश्विन ग्रामिण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मधील  बालरोग विभागातील डॉ.नीलम हांडे ,डॉ विक्रम शेलवले व नर्सिंग स्टाफ तसेच बालरोग विभागाचे विभाग प्रमुख श्री.संदेश गाडेकर व इंटर्न विद्यार्थी हे सर्व उपस्थित  होते.