Ashvin Rural

शिबिराचे ठिकाण – १) यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल मांची हिल.२) ज्ञानगंगा विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय मांची हिल.३)विठ्ठल मंदिर, आश्वी बु || 4)आश्वी खु || 5) डिग्रस 6) मालुंजे  7) शिबलापूर 8) अश्विन ग्रामिण आयुर्वेद रुग्णालय  ९. पानोडी . 10 कनोली . वार –गुरुवार  दि.२५/०१/२०२४ वेळ सकाळी 10 ते ५  या वेळेत पार पडले.या शिबिरामध्ये  0  ते १४ वयोगटातील ४७६ लाभार्थींनी   सहभाग नोंदवला गेला. अश्विन ग्रामिण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मधील  बालरोग विभागातील डॉ.शुकाचार्य वाघमोडे डॉ.विक्रम शेलवले,  डॉ.जयप्रकाश खैरनार व नर्सिंग स्टाफ तसेच बालरोग विभागाचे विभाग प्रमुख प्रशांत फणसे  इंटर्न विद्यार्थी हे सर्व उपस्थित  होते.