Ashvin Rural

शिबाराचे ठिकाण – १. आश्वी बु. २. आश्वी खुर्द ३. शिबलापूर ४. डिग्रस  ५. मलुंजे  ६. निमगावजाळी  ७. प्रतापपूर ८. शेडगाव  ९. कनोली  १०. अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय मांची हिल. सदर शिबारामध्ये डॉ. जयप्रकाश  खैरनार . डॉ. महेश जाधव . डॉ. डॉ. अमेय गुणे . डॉ. विक्रम शेलवले तसेच बालरोग विभाग प्रमुख प्रशांत फणसे व इंटर्न विद्यार्थी व पीजी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबारामध्ये ० ते १२ या वायोगातामधील ५२४ मुलामुलींना शिबिराचा लाभ मिळाला.