Ashvin Rural

मोफत सर्वरोग निदान शिबीर, डिग्रस  दिनांक १४ एप्रिल २०२४   मोफत सर्वरोग निदान तपासणी शिबीर आरोग्यवर्धिनी केंद्र, डिग्रस.  येथे मोफत सर्वरोग तपासणी शिबीर  पार पडले. शिबिराचे उद्घाटन आरोग्य अवर्धिनी केंद्राचे डॉ. डॉ. अमित जऱ्हाड यांच्या हस्ते पार पडले. यांच्या हस्ते झाले. सदर शिबिरासाठी डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. दिनेश पानगव्हाणे, डॉ. अविनाश जाधव, डॉ. तेजस्विनी मोरे, डॉ. शुकाचार्य वाघमोडे तसेच नेत्र टेक्निशियन   रोहित मते  उपस्थित होते.सदर शिबिरासाठी हॉस्पिटल कर्मचारी राहुल पिंपळे, प्रशांत वाघचौरे, पूजा तांबे, कोमल वडीतके, रोहित तांबे, रवी बर्डे तसेच पि. जि. विद्यार्थी व इंटर्न विद्यार्थी उपस्थित होते.