अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर, यांच्या वतीने आश्वी बुद्रुक येथील विठ्ठल मंदिरामध्ये सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले, या शिबिरात ५६ रुग्णांनी लाभ घेतला, या शिबिरास हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.निशांत इंगळे, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, डॉ.शिवपाल खंडीझोड, डॉ.गीता दातीर रोहित मते, दिलीप खरात, राहुल पिंपळे, रवी बर्डे व आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत चे सर्व स्टाफ चे सहकार्य लाभले.