Ashvin Rural

राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, मा.उप मुख्यमंत्री (गृह / विधी व न्याय) कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र शासन व अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व धर्मादाय हॉस्पिटल यांच्या वतीने सर्वरोगनिदान शिबीर दिनांक :- ११/०९/२०२४ रोजी शिबिराचे ठिकाण :- प्राथमिक आरोग्य केंद्र, शिबलापूर, संगमनेर येथे घेण्यात आले या शिबिरामध्ये २५ रुग्णांची  आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला डॉ. हेमंत जोंधळे (मेडिकल ऑफिसर), प्राथमिक आरोग्य केंद्र शिबलापूर, तसेच डॉ. राजन कुलकर्णी, डॉ.शिवपाल खंडीझोड, डॉ.गीता दातीर, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, डॉ.संजय बलोटे, रोहित मते, शिबलापूर गावचे सरपंच सुनिल मुन्तोडे व ग्रामस्थ  तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र शिबलापूर चे सर्व स्टाफचे सहकार्य या शिबिरास लाभले.