Ashvin Rural

राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, मा.उप मुख्यमंत्री (गृह / विधी व न्याय) कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र शासन व अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व धर्मादाय हॉस्पिटल यांच्या वतीने सर्वरोगनिदान शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ६९ रुग्णांची  आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला डॉ. मानसी मदने (मेडिकल ऑफिसर), आश्वी खुर्द, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच डॉ. राजन कुलकर्णी, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, डॉ.शिवपाल खंडीझोड, डॉ.संजय बलोटे, रोहित मते  व प्राथमिक आरोग्य केंद्र आश्वी खुर्द चे सर्व स्टाफ चे सहकार्य या शिबिरास लाभले.