अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने दिनांक :- २४/०८/२०२४ शिबिराचे ठिकाण :- बुवाजीबाबा मंदिर, डिग्रस, संगमनेर येथे सर्वरोगनिदान शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ५७ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला डिग्रस ग्रामस्थ, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.संजय बलोटे, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, रोहित मते, राहुल पिंपळे, प्रशांत फणसे, प्रवीण कडू सर यांचे सहकार्य या शिबिरास लाभले.