अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने मंगळवार दिनांक :- १३/०८/२०२४ शिबिराचे ठिकाण :- हनुमान मंदिर, कनोली, संगमनेर येथे सर्वरोगनिदान शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ३६ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला कनोली ग्रामस्थ, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.अविनाश जाधव, डॉ.दिनेश पानगव्हाणे, डॉ.गीता दातीर, डॉ.विशाखा पाचोरे, डॉ.विक्रम शेलवले, डॉ.तेजस्विनी मोरे, डॉ.संजय बलोटे, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, रोहित मते, राहुल पिंपळे, रवी बर्डे, प्रशांत वाघचौरे, प्रवीण कडू सर यांचे सहकार्य या शिबिरास लाभले.