Ashvin Rural

राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, मा.उप मुख्यमंत्री (गृह / विधी व न्याय) कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र शासन व अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व धर्मादाय हॉस्पिटल यांच्या वतीने दिनांक :- ०७/१०/२०२४ रोजी शिबिराचे ठिकाण :- प्राथमिक आरोग्य केंद्र, दाढ बुद्रुक,  राहाता येथे सर्वरोगनिदान शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये २७ रुग्णांची  आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला प्राथमिक अरीग्या केंद्र चे मेडिकल ऑफिसर डॉ.संकेत मोरे, हॉस्पिटल अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.अमित ढोले, शुकाचार्य वाघमोडे डॉ.संजय बालोटे, प्रवीण कडू सर, रोहित मते, राहुल पिंपळे, रवी बर्डे  व प्राथमिक आरोग्य केंद्र, दाढ बुद्रुक यांचे सर्व स्टाफचे सहकार्य या शिबिरास लाभले.