Ashvin Rural

राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, मा.उप मुख्यमंत्री (गृह / विधी व न्याय) कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र शासन व अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व धर्मादाय हॉस्पिटल यांच्या वतीने दिनांक :- २४/०९/२०२४ रोजी  शिबिराचे ठिकाण :- प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, डिग्रस, संगमनेर येथे सर्वरोगनिदान शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ३४ रुग्णांची  आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला डॉ.मिलिंद गायकवाड (मेडिकल ऑफिसर) प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डिग्रस, हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. राजन कुलकर्णी, डॉ.अमित ढोले, डॉ.अंकिता काळे, डॉ.ज्योती खंदारे, डॉ.विक्रम शेलवले,  डॉ.संजय बालोटे, प्रवीण कडू सर, रोहित मते, राहुल पिंपळे, रवी बर्डे  व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डिग्रस यांचे सर्व स्टाफचे सहकार्य या शिबिरास लाभले.