Ashvin Rural

शुक्रवार  दि.२८/०७/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०१.०० या वेळेत पार पडले.
शिबीर ठिकाण- वाघाई मंदिर ,खैरी निमगाव ,ता.श्रीरामपूर ,जि – अहमदनगर.  
अश्विन ग्रामिण आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल यांच्या विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व तपासणी शिबीर, खैरी निमगाव  येथे पार पडले.सदर शिबिरास तज्ञ डॉक्टर्स डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.तेजस्विनी मोरे डॉ.शिवपाल खंडीझोड,डॉ.निशांत इंगळे,डॉ.दिनेश पानगव्हाणे,डॉ.शुकाचार्य वाघमोडे उपस्थित होते. तसेच हॉस्पिटलचे हॉस्पिटल कर्मचारी श्री.प्रशांत वाघचौरे,श्री.संदेश गाडेकर,श्री.हरीश पन्हाळे सौ.सरला मांढरे,सौ.सोनाली देशमुख,कु.पूजा तांबे,व इंटर्न विद्यार्थी तसेच शिपाई सहाय्यक याचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिरामध्ये १२१ रुग्णांनी मोफत रुग्ण सेवेचा लाभ घेतला.