Ashvin Rural

शनिवार दि.१५/०७/२०२३ रोजी सकाळी ०९.०० ते दुपारी ०२.०० या वेळेत पार पडले. शिबीर ठिकाण- हनुमान मंदिर मोरवाडी ता.राहाता. जिल्हा-अहमदनगर  
अश्विन ग्रामिण आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल यांच्या विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व तपासणी शिबीर, मोरवाडी येथे पार पडले.सदर शिबिरास तज्ञ डॉक्टर्स डॉ.रविद्र आत्राम, डॉ.तेजस्विनी मोरे डॉ.शिवपाल खंडीझोड,डॉ.शुकाचार्य वाघमोडे उपस्थित होते. तसेच हॉस्पिटलचे हॉस्पिटल कर्मचारी श्री.प्रशांत वाघचौरे,श्री.संदेश गाडेकर,सौ.सरला मांढरे,सौ.कोमल वडीतके,कु.पूजा तांबे,श्री.ऋषिकेश सोनवणे व इंटर्न विद्यार्थी तसेच शिपाई सहाय्यक याचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिरामध्ये १४८ रुग्णांनी मोफत रुग्ण सेवेचा लाभ घेतला.