Ashvin Rural

शिबिराचे ठिकाण-आरोग्य उपकेंद्र डिग्रस ,ता.संगमनेर,जि-अहमदनगर, वेळ- गुरुवार  दि.१६/०२/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले.   मोफत नेत्ररोग व सर्जिकल व्याधींची तपासणी शिबीर, आरोग्य उपकेंद्र डिग्रस.वेळ- गुरुवार १६/०२/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. शिबिराचे ठिकाण- आरोग्य उपकेंद्र डिग्रस.ता.संगमनेर,जि-अहमदनगर अश्विन ग्रामिण आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल यांच्या विद्यमाने मोफत नेत्ररोग व सर्जिकल व्याधींची तपासणी शिबीर, आरोग्य उपकेंद्र डिग्रस येथे पार पडले.सदर शिबिरास तज्ञ डॉक्टर्स डॉ.जैनेंद्र राहूड, डॉ.तेजस्विनी मोरे(राहूड), डॉ.शिवपाल खंडीझोड , नेत्ररोग टेक्निशियन कपिल श्रीराम,डॉ दिनेश पानगव्हाणे आदि तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. तसेच हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी इजि.बाळाराम सांगळे व हॉस्पिटल चे  इंटर्न विद्यार्थी तसेच हॉस्पिटल कर्मचारी याचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिरामध्ये ६० रुग्णांनी मोफत रुग्ण सेवेचा लाभ घेतला.