गुरुवार दिनांक 22 जून 2023 रोजी श्री क्षेत्र चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या महाआरतीच्या आयोजन केले होते सकाळी 9:30 वाजता श्री कानिफनाथ महाराजांच्या आरती चे मानकरी संस्थेची उपाध्यक्ष श्री. अण्णासाहेब बलमे यांच्या हस्ते करण्यात आली. या महाआरती साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे, डॉ. शामल निर्मळ, उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. गौरव डोंगरे, डॉ. रवींद्र आत्राम, डॉ. विक्रम शेलवले, डॉ.राहुल बनारसे, डॉ. पूजा देशपांडे, डॉ. निशांत इंगळे, डॉ. सुष्मिता बोरकर, डॉ. स्मिता कोलते, डॉ. शुक्राचार्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते संस्थेतील अश्विन ग्रामीण आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल, अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी, ज्ञानगंगा विद्यानिकेतन प्राथमिक माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज, आयटीआय कॉलेज, सूर्य नर्सिंग कॉलेज, यशवंतराव पब्लिक स्कूल, अश्विन वरिष्ठ महाविद्यालय तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता आरती नंतर प्रसादाचे आयोजन केलेले होते या कार्यक्रमासाठी सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.