शिबिराचे ठिकाण – अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांची हिल आश्वी बु. ता. संगमनेर. जि. अहमदनगर सदर शिबिरामध्ये बालरोग विभागांतर्गत दि. ३१/०१/२०२४ रोजी 16 कुपोषित बालकांना शिबिराचा लाभ देण्यात आला.
या शिबिरासाठी बालरोग विभागाचे तज्ञ डॉक्टर्स डॉ. विक्रम शेलवले, डॉ. महेश जाधव, डॉ. जयप्रकाश खैरनार, डोल. अमेय गुणे, तसेच हॉस्पिटलचे आर.एम.ओ डॉ. शुकाचार्य वाघमोडे हे उपस्थित होते.