शिबिराचे ठिकाण – प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावजाळी ता. संगमनेर जि. अहमदनगर. मोफत सर्वरोग निदान व तपासणी शिबीर शनिवार दि. २९/०६/२०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ०१ या वेळेत पार पडले. सदर शिबाराचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तांबोळी यांच्या हस्ते par पडले सदर शिबारासाठी डॉ. दिनेश पानगव्हाणे, डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. संजय बालोटे, डॉ. शुकाचार्य वाघमोडे तसेच डॉ. अंकिता काळे व पीजी डॉक्टर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदर शिबारामध्ये एकूण ३४ रुग्णांनी मोफत रुग्ण सेवेचा लाभ घेतला.