राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, मा.उप मुख्यमंत्री (गृह / विधी व न्याय) कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र शासन व अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व धर्मादाय हॉस्पिटल यांच्या वतीने दिनांक :- ०८/१०/२०२४ रोजी शिबिराचे ठिकाण :- हनुमान मंदिर, मांची, संगमनेर येथे सर्वरोगनिदान शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ११ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला हॉस्पिटल अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.अमित ढोले, शुकाचार्य वाघमोडे डॉ.संजय बालोटे, प्रवीण कडू सर, रोहित मते, राहुल पिंपळे, रवी बर्डे व ग्रामस्त मांची गाव यांचे सहकार्य या शिबिरास लाभले.