Ashvin Rural

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने  वार : शुक्रवार  दिनांक :- ०९/०८/२०२४ शिबिराचे ठिकाण :- हनुमान मंदिर, शिबलापूर, संगमनेर रोजी सर्वरोगनिदान शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ३२ रुग्णांची  आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला शिबलापूर ग्रामस्थ, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.निशांत इंगळे, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, डॉ.संजय बलोटे, रोहित मते, राहुल पिंपळे, रवी बर्डे, प्रशांत वाघचौरे, प्रवीण कडू सर यांचे सहकार्य या शिबिरास लाभले.