राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, मा.उप मुख्यमंत्री (गृह / विधी व न्याय) कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र शासन व अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व धर्मादाय हॉस्पिटल यांच्या वतीने दिनांक :- २६/०९/२०२४ रोजी शिबिराचे ठिकाण :- प्राथमिक आरोग्य केंद्र, साकुर, संगमनेर येथे सर्वरोगनिदान शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ६६ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला डॉ.सारिका काळे प्राथमिक आरोग्य केंद्र साकुर, डॉ.अमित ढोले, डॉ.गीता दातीर, डॉ.संजय बालोटे, प्रवीण कडू सर, रोहित मते, व प्राथमिक आरोग्य केंद्र साकुर यांचे सर्व स्टाफचे सहकार्य या शिबिरास लाभले.