शिबिराचे ठिकाण- हनुमान मंदिर सात्रळ ता. राहुरी. जि अहमदनगर , शुक्रवार दि. ३१ / ०३ /२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. मोफत सर्व रोग निदान व तपासणी शिबीर हनुमान मंदिर सात्रळ ता. राहुरी , जि. अहमदनगर येथे पार पडले सदर शिबिरात तज्ञ डॉ. राजन कुलकर्णी. डॉ. अविनाश जाधव , डॉ. तेजस्विनी मोरे, डॉ. दिनेश पानगव्हाणे, डॉ. शुकाचार्य वाघमोडे, हे तज्ञ डॉ. उपस्थित होते सदर शिबिरामध्ये एकूण ६४ रुग्णांनी मोफत रुग्णसेवेचा लाभ घेतला.