Ashvin Rural

दिनांक ०९ मार्च २०२४ मोफत सर्वरोग निदान तपासणी शिबीर आयुर्वेद परिचय केंद्र धर्माधिकारी मळा, जी. अहमदनगर. येथे पार पडले. शिबिराचे उद्घाटन वैद्य प्र. शि. पवार तसेच वैद्य लक्ष्मीकांत कोटिकर यांच्या हस्ते झाले. सदर शिबिरासाठी तज्ञ  डॉक्टर  डॉ. संजीव लोखंडे, डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. संजय कुमार धोंडे, डॉ. मंदार भणगे, डॉ. दिपा भणगे, डॉ. अविनाश जाधव, डॉ. तेजस्विनी मोरे, डॉ. शुकाचार्य वाघमोडे तसेच नेत्र टेक्निशियन रोहित मते उपस्थित होते.सदर शिबिरासाठी हॉस्पिटल कर्मचारी राहुल पिंपळे, प्रशांत वाघचौरे, तसेच पि. जि. विद्यार्थी व इंटर्न विद्यार्थी उपस्थित होते. शिबिरामध्ये एकूण ६१ रुग्णांची आरोग्य तपसणी व उपचार करण्यात आले.