Ashvin Rural

मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर 

शिबिराचे ठिकाण  – गणपती मंदिर, चास, ता. संगमनेर. जि. अहमदनगर सदर शिबीर हे बुधवार दि. १७/०४/२०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत पार पडले या शिबिराचे उद्घाटन गावाचे मा. सरपंच यांनी केले सदर शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर – डॉ. जैनेन्द्र राहूड , डॉ. तेजस्विनी मोरे, डॉ. अमोल वालझाडे., डॉ. पारस पनेर डॉ. स्मिता पठारे आदी डॉक्टर्स उपस्थित होते. सदर शिबारामध्ये एकूण 48 रुग्णांनी मोफत रुग्णसेवेचा लाभ घेतला.