जागतिक वृक्क दिन (World Kidney Day) दि. १४ मार्च २०२४
अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल अंतर्गत घेण्यात आलेल्या दि. १४ मार्च २०२४ रोजी जागतिक वृक्क दिन (World Kidney Day) अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये डॉ.संजय बालोटे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच किडनी या अवयवाविषयी व आजाराविषयीची माहिती दिली व त्यावरील उपचारांचे योग्य मार्गदर्शन केले. यावेळी हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, इंटर्न, पीजी विद्यार्थी, स्टाफ, पेशंट उपस्थित होते.