शिबाराचे ठिकाण – अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांची हिल ता. संगमनेर जि. अहमदनगर अश्विन आयुर्वेद हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागाच्या अंतर्गत दि. ०७/०८/२०२४ रोजी गर्भसंस्कार शिबीर पार पडले. सदर शिबाराचे प्रास्ताविक डॉ. पाचोरे यांनी केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्यामल निर्मल, व हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. राजन कुलकर्णी यांनी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या गर्भिणी मातांना मार्गदर्शन केले. सदर शिबिरामध्ये १५ महिलांना गर्भसंस्कार बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.